Ad will apear here
Next
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करताना रावसाहेब गुरव. शेजारी मान्यवर

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पुण्यातील ३२ शाळांमधील चौदाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पहिली ते दहावीतील मुलांचा समावेश होता.

स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव यांनी केले. या वेळी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम, मुख्याध्यापक रबाब खान, हेमा जैन, मुमताज सय्यद उपस्थित होते. माझे आवडते  खेळणे, माझ्या स्वप्नातील जग, मुलगी वाचवा, सोशल मीडियाचे फायदे, तंत्रज्ञानाचे तोटे असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

पारितोषिक वितरण मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. झुकिया पटेल यांनी आभार मानले.

स्पर्धेत सहभागी झालेली मुले
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZPYBV
Similar Posts
गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’ पुणे : गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्डो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात सजीव झाली.
‘अँग्लो उर्दू’ शाळेच्या प्रकल्पाची निवड पुणे : ‘शिक्षणाची वारी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईझ हायस्कूलच्या प्रकल्पाची निवड पुणे विभागीय स्तरावर झाली आहे,’ अशी माहिती मुख्याध्यापक परवीन शेख यांनी ही माहिती दिली.
पुणे येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी आणि अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या वतीने शिवाजीनगर-पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांच्या १६० मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
‘एमसीई’मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे आझम कॅंपस येथे महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language